Ad will apear here
Next
वैद्य खडीवाले यांच्या पुस्तकांचे शनिवारी प्रकाशन
वैद्य प. य. खडीवालेपुणे : वैद्य प. य. वैद्य खडीवाले लिखित आणि डायमंड पब्लिकेशन प्रकाशित ‘आयुर्वेदीय वनौषधी’ (सचित्र वनस्पतींची उपयुक्तता), ‘सहजसोपे घरगुती आयुर्वेदीय उपचार’ आणि ‘एटूझेड आरोग्यवर्धिनी’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन व वैद्य खडीवाले यांचे सर्वांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

शनिवारी , ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत बालगंधर्व रंगमंदिरात हा प्रकाशन सोहळा होणार आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट व महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते या तीनही पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. प्रकाशनानंतर वैद्य प. य. वैद्य खडीवाले उपस्थितांच्या  शंकांचे निरसन करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे.
 

कार्यक्रमाविषयी :

दिवस :  शनिवारी , ९ सप्टेंबर
वेळ :  सायंकाळी ५ ते ८
स्थळ :  बालगंधर्व रंगमंदिर
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZVLBG
Similar Posts
वैद्य खडीवाले यांच्या तीन पुस्तकांचे प्रकाशन पुणे : ‘अॅलोपॅथीमध्ये अनेक मर्यादा आणि उपचारांचे दुष्परिणामही आहेत. आयुर्वेदिक उपचारांचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. शिवाय, सर्व प्रकारच्या आजारांवर आयुर्वेदात उपचारपद्धती आहे. त्यामुळे आयुर्वेदाला आपण सर्वांनी प्राथमिकता द्यायला हवी व आयुर्वेद सामान्यातल्या सामान्य नागरिकापर्यंत पोहोचायला हवे,’ असे मत पुण्याचे उपमहापौर डॉ
पुणे येथे ‘नाट्यसत्ताक रजनी २०१८’ पुणे : गाजलेल्या नाटकांच्या, पुणे नाट्यसत्ताक महोत्सवातील नाट्यसत्ताक रजनी यंदाच्या प्रजासत्ताकदिनी मोठ्या उत्साहात पार पडली.
‘गुजरात २०१७’ पुस्तकाचे १६ फेब्रुवारीला प्रकाशन पुणे : डायमंड पब्लिकेशन प्रकाशित किशोर रक्ताटे आणि राजा कंदाळकर लिखित ‘गुजरात २०१७ चित्र, चरित्र, चारित्र्य’ या पुस्तकाचे प्रकाशन १६ फेब्रुवारीला होणार आहे
‘सुरतवाला कुटुंबाची संघर्षगाथा’ पुस्तकाचे प्रकाशन पुणे : बाबासाहेब पुरंदरे यांनी उलगडून दाखवलेली ‘सुरतेची स्वारी’, स्वारी दरम्यान शिवाजी महाराजांनी घेतलेल्या सर्वधर्मीय काळजीचे प्रसंग, आई वडलांची काळजी घेत चला, वाचन करा, शिक्षणाशिवाय सारेच व्यर्थ आहे, असा बाबासाहेबांनी दिलेला संदेश आणि महाराष्ट्र गुजरात यांच्यात जिव्हाळ्याचे संबंध राहावेत, असे केलेलं

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language